गुलाबजाम  Gulabjaam Recipe in Marathi


gulabjam,Gulabjaam Recipe in marathi
Gulabjam 

साहित्य :
१ पाव खवा
१ वाटी  मैदा
१ पाव डालडा
२ वाटी साखर
वेलची(इलायची) पूड
१ वाटी दूध
रोझ एसीन्स
कृती:

  • प्रथम खवा आणि मैदा एकत्र करून घ्या.
  • दोन्ही सारण मिळून घ्या सारण मुलायम होण्या करीत थोड्या दुधाचा वापर करा.
  • कणके प्रमाणे मळून घेतल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या.
  • २५-३० गोळे १ पाव खाव्यात होत्यात.
  • मंद आचेवर तुपात  तळून घ्या

पाकासाठी

  • एका भांड्यात २ वाटी साखर घेऊन त्यात १ वाटी पाणी घाला..
  • १ चमचा दूध घालून १ तरी पाक होईपर्यंत उकळू घ्या.
  • १ तरी पाक झाल्यावर पाक गाळून घ्या
  • त्यात थोडा रोज एसीन्स मिळवा 
  • त्यात वेलची पूड घालून तळलेले गुलाबजाम पाकात घाला   
झाले गुलाबजाम तयार

0 Comments